सेवानिवृत्त पोलीस पाटील धनाजी साळुंखे यांचा पोलीस पाटील संघटनेतर्फे व सपोनि. निकम यांच्या तर्फे साक्री पोलीस ठाण्यात सत्कार करण्यात आला
DPT NEWS NETWORK प्रतिनिधी – अकिल शहा साक्री : साक्री तालुक्यातील शेवाळी(दा) येथील पोलीस पाटील पदावरून निवृत्त होणाऱ्या धनाजी नामदेवराव साळुंखे यांचा साक्री पोलीस ठाण्यात