छ.शिवाजी महाराज पुतळ्याजवळ
तात्पुरती सिडी बसविण्यात यावी
इस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशनची मागणी
DPT NEWS NETWORK ✍️. प्रतिनिधी – प्रवीण चव्हाण नंदुरबार-येथील धुळे रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरावरील शिवाजी महाराज यांच्या अश्वरुढ पुतळ्याला अभिवादन प्रसंगी नागरीक पुतळ्याच्या