कांदा लागवड लगत पालेभाज्यांवर सुद्धा रोटर मारण्याची वेळ
कुकाणे शिवारात शेतकऱ्यांची दयनीय अवस्था…
DPT NEWS NETWORK 🗞️✍️. प्रतिनिधी : गौतम जगताप कुकाणे- कांदा लागवडीतून आर्थिक स्थिती सुधारेल या आशेने शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणात कांदा लागवड केली होती. परंतु कांद्याला