विदर्भातील सर्वात मोठ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई ; ८० जुगारी, ३८ दुचाकी, १० चारचाकीसह कोट्यवधीचा मुद्देमाल जप्त
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- फुलचंद वानखेडे शेगाव : येथील विदर्भातील सर्वात मोठ्या जुगाराच्या अड्ड्यावर अमरावती पोलीस महासंचालकांच्या पथकाने मोठी कारवाई करत ८० जुगारी पकडले