शेवाळीला दोन ठिकाणी रा.प.म च्या बसेसना थांबा द्या या मागणीचे निवेदन आगार व्यवस्थापक श्री किशोर अहिरराव यांना ग्रामस्थांच्या वतीने सादर*
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – अकिल शहा साक्री : साक्री शहरापासून अवघ्या ५ ते ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या शेवाळी(दा.) गावाची लोकसंख्या ५००० च्या वरती