पोलीस भरती पुर्व प्रक्षिशण शिबीरातून शालेय विद्यार्थ्यांना पोलीस अधीक्षकांचे मार्गदर्शन
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- हेमंत महाले निजामपूर – तरुणांनी आपल्यातील न्यूनगंड बाजूला सारत स्वताला ओळखल पाहिजे स्वताची ओळख त्याच बरोबर सकारात्मक विचाराने कष्ट करण्याची