10 हजाराची लाच भोवली लाच घेतांना पोलीस निरीक्षकासह चालक रंगेहात एसीबीच्या जाळ्यात..
नाशिक एसीबी पथकाची कारवाई; पोलीस वर्तुळात खळबळ DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी- रविंद्र गवळे नंदुरबार :- शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील यात्रेनिमित्त दारू वाहतूक करून देण्याच्या