
भोजापूरच्या ग्रामस्थांचा तहसीलदाराला घेराव,
अवैध वाळू घाट तात्काळ बंद करण्याची मागणी
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – सुनिल मैदिले पवनी :- महसूल विभागाच्या आशीर्वादाने पवनी (जी. भंडारा) तालुक्यात सुरु असलेले अवैध वाळूघाट तात्काळ बंद करण्याची मागणी