किशोर रायसाकडा यांना राज्यस्तरीय “उत्कृष्ट पत्रकारीता” पुरस्कार घोषीत…
खा.शरदचंद्र पवार यांचे हस्ते पुण्यात पुरस्कार वितरण… DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी :- भुवनेश दुसानेपाचोरा:- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा प्रतिष्टेचा राज्यस्तरीय “उत्कृष्ट पत्रकारीता” पुरस्कार