
धुळे शहराच्या वाढीव घरपट्टीला स्थगिती नाही.
मुख्यमंत्री व आमदारांनी धुळेकर जनतेला फसविले.
रणजीत राजे भोसले यांचा दावा. धुळे:- महानगरपालिकेने नव्याने वाढवलेल्या घरपट्टीला महाराष्ट्र सरकारने कोणती स्थगिती दिलेली नाही किंवा रद्द केली नाही. असे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे