दारु पिवुन कुटूंबियांना अश्लिल शिवीगाळ करणाऱ्या काकाचा पुतण्याने मित्राच्या मदतीने दरीत फेकून कायमचा काढला काटा.
48 तासांच्या आत आरोपींना पकडण्यात स्थागुशा व साक्री पोलीसांना यश. DPT NEWS NETWORK प्रतिनिधी:- अकिल शहा साक्री :- काका कुटूंबियांना अश्लिल शिवीगाळ करीत