
कोल्हापुरात हायवेवरील हॉटेलमध्ये सुरू असलेल्या क्रिकेट सट्टेबाजीवर छापा; ४ जण अटकेत
DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी संजय दिंडे कोल्हापूर :- आयपीएल (IPL) क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या टोळीचा कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) पर्दाफाश केला