
धुळे-मा.प्रा.राम जाधव- धुळे जिल्हा अध्यक्ष-अंकुर साहित्य संघ यांच्या खांद्याला खांदा लावुन गेले दोन महिने अथक परिश्रम घेत संपन्न झालेल्या संमेलनाचे अध्यक्ष मा. डाॕ. पापालाल पवार सर व अंकुर साहित्य संघाचे धुळे जिल्हा कार्यअध्यक्ष मा. दत्तात्रेय कल्याणकर यां त्रिमुर्तीने ६०वे अखिल भारतीय अंकुर मराठी साहित्य संमेलन धुळे-२०२२ कमालीचे यशस्वी करुन दाखवले.
या सम्मेलनास स्वागत अध्यक्ष-धुळे महानगरीचे प्रथम नागरीक मा.नानासाहेब प्रदिपजी कर्पे-महापौर म.न.पा.धुळे, उद़्घाटक- मा.आ. बाबासाहेब राजवर्धनजी कदमबांडे धुळे शहर,मा.शितलभाऊ नवले-स्थाई समिती अध्यक्ष-म.न.पा.धुळे, मा.रावसाहेब बाळासाहेब भदाणे-समाज सेवक,लाभले तसेच मा.श्री.शेषराव खाडे (पुर्वाध्यक्ष)५९ वे अंकुर साहित्य संमेलन अमरावती मा.श्री.पुष्पराज गावंडे,सन्माननीय सदस्य-महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ मुंबई.मा.श्री.रविंद्र शोभणे-सन्माननीय सदस्य-महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ मुंबई.श्रीमती. शीलाताई गहिलोत राजमाता-अंकुर साहित्य संघ महाराष्ट्र प्रा.मधुकर वडोदे-संमेलनाध्यक्ष-५८ वे अंकुर साहित्य संमेलन,खामगाव,डाॕ.प्रमोद काकडे-माजी केंद्रीय अध्यक्ष,अंकुर साहित्य संघ महाराष्ट्र.श्रीम.रेखाताई शेकोकार , केंद्रीय उपाध्यक्ष-अंकुर साहित्य संघ महाराष्ट्र,प्रा.सदाशिव शेळके
प्रमुख मार्गदर्शक-अंकुर साहित्य संघ महाराष्ट्र.मा.हिम्मतराव ढाळे-केंद्रिय अध्यक्ष-अंकुर साहित्य संघ महाराष्ट्र, प्रा.अ.ना.पाटकरी-ज्येष्ठ साहित्यिक मा.संजय भामरे-समाजसेवक, मा.नागसेनभाऊ बोरसे-नगरसेवक, प्राचार्य.डाॕ.अनिल लोहार,
मा.हिरामणअप्पा गवळी (नगरसेवक) प्रा.रमेश लोहार-ज्येष्ठ साहित्यिक
मा.प्रशांत लोहार-उद्योजक.मा. मिनाताई भोसले-माजी धुळे जिल्हाअध्यक्षा-अंकुर साहित्य संघ,मा.नानासाहेब सोमनाथजी गुरव –
ॲड.डि.एन.पिसोळकर,मा.चेतनभाऊ मंडोरे -समाजसेवक,मा.रत्नाताई पाटिलजेष्ठसाहित्यिका(फागणे),मा.बंटीभाऊ दिपकजी खोपडे,प्रा.दिनेश मारवडकर,मा.युवराज जाधव- समाजसेवक,मा.विकास पुनाजी राठोड,मा.मनोज रामदास लोहार इत्यादी मान्यवर व्यक्तीं प्रमुखअतिथी म्हणुन लाभले ….
हे संमेलन २९ व ३०आॕक्टोबर २०२२ रोजी वार शनीवार व रविवार या दोन दिवसात मोठ्या थाटामाठात फार पडले त्या पहिल्या दिवशी पारंपरिक चालत आलेल्या ग्रंथ दिंडीचेही आयोजन करण्यात आले होते मात्र या ग्रंथदिंडीचे मुळ आकर्षण ही दिंडी ‘भारतीय संविधान ग्रंथदिंडी’ काढण्यात आली त्यात श्री.हिंमत ढाळे केंद्रीय अध्यक्ष – अंकुर साहित्य संघ, महाराष्ट्र
मा.तुळशीराम बोबडे-केंद्रीय कार्याध्यक्ष अंकुर साहित्य संघ,महाराष्ट्र,
मा.श्री.सुरेश लांडे-केंद्रीय सचिव अंकुर साहित्य संघ महाराष्ट्र,संमेलन कार्यवाह मा.प्रा.राम जाधव-धुळे जिल्हा अध्यक्ष-अंकुर साहित्य संघ,संमेलन निमंत्रक मा.दत्तात्रय कल्याणकर-धुळे जिल्हा कार्यअध्यक्ष -अंकुर साहित्य संघ तसेच
संमेलन समन्वयक मा.डाॕ.दिलिप लोखंडे सिंदखेडा तालुका अध्यक्ष-अंकुर साहित्य संघ, मा.डाॕ.प्रतिभाताई देशमुख-चौरे-साक्री तालुका अध्यक्ष-अंकुर साहित्य संघ,मा.योगेश बागुल धुळेजिल्हा सचिव-अंकुर साहित्य संघ,मा.प्रा.सुनिल बोरसे-धुळे जिल्हा उपाध्यक्ष-अंकुर साहित्य संघ, मा.झेड.के.पवार-धुळे जिल्हाउपाध्यक्ष-अंकुर साहित्य संघ,मा.डाॕ.सारीकाताई रंधे-शिरपुर तालुका अध्यक्ष-अंकुर साहित्य संघ,मा.विजय माळी-धुळे तालुका अध्यक्ष-अंकुर साहित्य संघ,
धुळे जिल्हा संघटक मा.प्रविण पवार-अंकुर साहित्य संघ ,ईंजि.मा.रमेश निळे सर,ईंजि.मा.प्रसाद पवार,मा.डाॕ.राहुल पवार,प्रा.श्यामकुमार जाधव,मा.मनोज वानखेडे,मा.उत्तम ढोले,मा.मिलिंद कुमार जाधव,कु.आरुताई जाधव, कु.मंगेशकुमार जाधव,मा.नानाभाऊ वाघ आदींच्या उपस्थितीत ‘भारतीय संविधान ग्रंथदिंडी’ पारोळा चौफुली येथील अश्वारुढ छत्रपतीं शिवाजी महाराज पुतळ्या पासुन ते राजर्षी शाहु कलामंदिर म्हणजे कालकथित मा.नामदेवराव शिरसाठ साहित्य नगरी पर्यंत काढण्यात आली. त्यानंतर मा.आ.बाबासाहेब राजवर्धनजी कदमबांडे यांचे हस्ते औपचारिक उद़्घाटन झाले.संमेलन कार्यवाह अंकुर साहित्य संघ धुळे जिल्हाअध्यक्ष-प्रा.राम जाधव यांनी प्रास्ताविक मांडले त्यात ६०व्या अ.भा.अंकुर मराठी साहित्य संमेलन कसे कसे वळणा वळणावर चढउतारावरून अडिआडचणींना पार करत या शुभ घटिकेला येवुन ठेपले याचे सविस्तर प्रास्ताविक मांडले ….
अंकुरचे केंद्रिय अध्यक्ष मा. हिम्मतराव ढाळे यांनी अंकुर साहित्य संघाची गेल्या ३४ वर्षाची भूमिका मांडतांना अंकुरचे संस्थापक स्व.हिंमतराव शेकोकार यांच्या योगदान
फोफावत चाललेला आजवर महाराष्ट्रासह इतरत्र राज्यातील अनेक शाखा व ६० वे संमेलन पर्यंत आलेला अंकुरचा यशस्वी प्रवास त्यात तळागळातील साहित्यिक व साहित्यास
अंकुर साहित्यपिठ उपलब्ध करुन न्याय देण्याचे महत्कार्य करत असते.
संमेलन अध्यक्ष मा.डाॕ.पापालाल पवार आपल्या अध्यक्षिय भाषणात साहित्य मंथन होणे महत्त्वाचे आहे मंथनातुन विचारामृत निघते तसेच तालुका खेडे पाडे पर्यंत साहित्य चळवळ पोहचती केली पाहीजे व अंकुर साहित्य संघ आपले काम प्रामाणिकपणे करत आहे. असे मत मांडले …
संमेलनातील पहिलेसत्र प्रकट मुलाखत त्यात मा.संजय वाघ ज्यांना बाल साहित्य प्रकारातील साहित्य अकादमीचा खान्देशचे पहिले वहीले साहित्यिक म्हणुन सन्मान मिळाला अशा शब्दविराची मा.प्रा.राम जाधव व मा.दत्तात्रेयय कल्याणकर यांनी मुलाखत घेतली.
पहिल्या दिवसाचे दुसरे सत्र
मा.कवी जगदिश देवपुरकर यांच्या अध्यक्षतेत -उपस्थितांचे कविसंमेलन -शिवराज जामोदे प्रशांत भोंडे राजेश काटोले राजाभाऊ देशमुख धिरज चावरे गजानन छबिले सुनिल लव्हाळे डाँ अविऩाश कासांडे कमलकिशोर अग्रवाल लक्ष्मीकांत दिक्षीत सौ अनुराधा वायकोस किशोर देशमुख सुमेध वानखडे प्रशांत वरईकर कृष्णा घाडगे नारायण अंधारे डाँ. शांतीलाल चव्हाण संजय गावंडे केशव नागापूरे अंबादास चांदूरकर सुनिल दिवनाले बाळासाहेब सोळंके संदिप देशमुख मंगला नागरे डाँ स्वाती पोटे गोपाल मुकुंदे रंजन तायडे गणेश मेनकार देवानंद गावंडे रामहरी पिंपळकर आकाश डाहेलकर प्रा रमेश वाघमारे विष्णुपंत जोध मिलींद इंगळे दिनकर ठाकरे हंसिनी उचित बी एल खान विलास ठोसर दिपक राऊत गोपाल भालतिलक संतोष भाकरे प्रभाकर दिवनालेच बाळकृष्ण शिंदे सातरणे,सौरभ आहेर, तिसगाव विजय माळी कापडणे,ललित कुलकर्णी,मिना सैंदाणे अमळनेर,कविता मराठे धुळे,कल्पना देवरे वडजाई,सागर कोळी अमळनेर,तुषार रवंदळे-अमळनेर, दिलीप पाटील कापडणे,विशाल जैन सोनगीर,ममता चव्हाण ,पुनम बेडसे धुळे,प्रतिभा शिंगाणे,समिना कुरेशी अजंग, आलिया गोहर, धुळे,वेदराज कपाटे सार्वे,भोजराज चव्हाण, नाशिक, मनिष आहिरे नाशिक,सिमाराणी बागुल नशिक,डॉ दत्ता ठाकरे वावडेकर, निलेशकुमार वाणी शिरुड,सुवर्णा गायकवाड-वेंदे. कुणाल शिरुडे, नाशिक,शाहिर वाल्मिक फासगे, खेडगावकर,समिना कुरेशी, अजंग
वैशाली बोरसे,अरुण गिरी अहिरे , पैठण,राजेंद्र जाधव,शिरपुर,भगवंत आहिरे,प्राप्ती जोशी,प्रज्ञेश सोनावणे
तुषार शिंदे,धुळे,कोमल शिंदे,धुळे
सुनिता कपाळे,औरंगाबाद,गुलाबराव मोरे,धुळे.उपस्थितांचे कवी संमेलन शांततेत पार पडले या सत्राचे आभार शेवटी अंकुर साहित्य संघ धुळे जिल्हासंघटक-मा. दिपकसर्यवंशी यांनी मानले…..
स्वरुची भोजनानंतर
तिसरे सत्र संगित मैफिल
त्यात मा.श्यामकुमार जाधव यांनी निवेदन सांभाळत गायणही केले व मा.मनोजकुमार वानखेडे,मा. मिलिंदकुमार जाधव, मा.नानाभाऊ वाघ, मा.योगेश बागुल,मा.उत्तम ढोले ई.गायकांनी गायण मैफिलीत सुररंग भरले. अशा पध्दतीने रात्री ९ः३०वा. शेवटचे सत्रासोबत संमेलनाचा पहिल्या दिवसाचे सर्व सत्र शांततेने पार पडले व दुसऱ्या दिवसाचेअवाहन करुन संमेलन अध्यक्ष-मा. डाॕ. पापालाल पवार यांनी सर्वांचा निरोप घेतला……
संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात ८ः०० ते ९ः००या वेळेत चहा नास्ताने सुरुवात झाली
दुसऱ्या दिवसाचे पहिले सत्र कथाकथन यासत्राचे अध्यक्ष-मा.डाॕ.प्रतिभाताई देशमुख-चौरे यांनी भुषवले, यात मा. प्रकाश धादगिने,मा. प्रा मोहन काळे यांनी मंत्रमुग्ध करणारे कथाकथन करुन रसिकांची मने जिंकली या सत्राचे आभार मा.कल्याणकर यांनी मानले….
दुसऱ्या दिवसाचे दुसरे सत्र
हाश्य कविसंम्मेलन त्याचे अध्यक्षस्थान केंद्रिय कार्यअध्यक्ष मा.तुळशिराम बोबडे यांनी भुषविले त्यात राजाभाऊ धर्माधिकारी अमरावती यांनी सुत्रसंचलन केले हरिदास कोष्टी पूणे रमेश पोतदार जळगाव वासुदेव खोपडे अकोला कैलास नाईक हिंगोली वैभव व-हाडी मुंबई देवेंद्र इंगळकर पनवेल शालीग्राम वाडे बुलढाणा नागनाथ गायकवाड सोलापूर वाशीम कैलास भाले जालना इरफान शेख चंद्रपूर मुरलीधर पंढरकर हिंगोली कविता राठोड अकोला दिगंबर पवार रिसोड संजय येरणे चंद्रपूर देवानंद गहिले अकोला मधुराणी बन्सोड वाशीम प्रकाश गोतमारे नागपूर
विनोद पिंगळे,चाळीसगाव आदींनी विनोदी कविता सादर केल्या या सत्राचे
आभार प्रा.राम जाधव यांनी मानले
याच दरम्यान भटू जगदेव मुंबई यांच्या हृदस्पर्शी *गाठोडे* या कादंबरीचे प्रकाशन संपन्न झाले.
दुसऱ्या दिवसाचे तिसरे सत्र
निमंत्रितांचे कविसंम्मेलनाचे अध्यक्षस्थान उत्तरमहाराष्ट्र विभाग प्रमुख मा.प्रा.डाॕ.साधनाताई निकम चाळीसगाव यांनी भुषविले त्यात
शारदा पाटील, धुळे
डॉ.कैलास कापडे, अमरावती
सुनिता पाटील,शाम बैसाणे,मुंबई
ॲड. श्रीकृष्ण टोबरे मुंबई
मा. मंगेश जाधव,श्रीम. शुभदा रामकृष्ण देवरेमहेंद्र पाटील,शामल पाटील,धुळे,जितू बहारे-सुरत
पंकज पगार-औरंगाबाद,संदीप साळुंखे, वर्डी,वसंत हिरे-मुंबई,कांतिलाल भडांगे,शहापूर,डॉ.कैलास कापडे, अमरावती,मा.झेड. के. पवार, धुळे
सुनिता पाटील,अमळनेर,मा.प्रतिज्ञा बाविस्कर,सुरत दत्ता खुळे,जालना.
सौरभ हिरामण आहेर.नाशिक,सागर शिंदे,नाशिक,मा.विलास,पंचभाई,
नाशिक.आदींनी कविता सदर केल्या….शेवटी साक्री ता.अध्यक्ष- डाॕ.दिलिप लोखंडे यांनी मानले…
दुसऱ्या दिवसांच्या चौथे सत्र म्हणजे
गजल मुशायराचे अध्यक्ष-अंकुर साहित्य संघाचे हैद्राबाद येथिल जिल्हाअध्यक्ष व राज्यसदस्य मा.दर्शनकुमार शहा यांनी भुषविले त्यात सुत्रसंचलन मा.डाॕ.ईकबाल मिन्ने व मा.जयराम मोरे यांनी केले..त्यात मा.मंजुषा पटेल ,आशा साळुंखे, बाळकृष्ण शिंदे,विजय निकम,डाॕ.राज रणधीर,मा.शिवाजी साळुंखे व मा. विजय माळी यांनी गजल सादरीकरण केले,गझल मुशायरा सत्र चालु असतांना
धुळे गाडी लोहार समाजाचे कार्यकर्ते श्री.रोहिदासआण्णा लोहार, मा.श्री.प्रकाशदादा लोहार, मा.श्री.जयवंतनाना लोहार,व मा.श्री.सतिषभाऊ जाधव आदींनी शाल श्रीफळ,पुष्पगुच्छ व साहित्य क्षेत्रातील परमोच्च संन्मानाबद्दल या ६०व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे संमेलन अध्यक्ष-मा.डाॕ.नानासाहेब पापालाल पवार सरांचा भरभरुन शुभेच्छा देत सन्मान केला.
दुसऱ्या दिवसाचे शेवटचे सत्र पाचवे सत्र म्हणजे समारोप त्यात
प्रमुखअतिथी-लोकप्रिय दैनिक लोकमतचे अकोला कार्यकारी संपादक मा.किरणजी अग्रवाल
अध्यक्ष – मा.श्री.हिंमत ढाळे
(केंद्रीय अध्यक्ष – अंकुर साहित्य संघ, महाराष्ट्र)प्रमुख अतिथी मा.तुळशीराम बोबडे.(केंद्रीय कार्याध्यक्ष अंकुर साहित्य संघ महाराष्ट्र)मा.श्री.सुरेश लांडे
(केंद्रीय सचिव अंकुर साहित्य संघ महाराष्ट्र)मा.श्री.किरण अग्रवाल
(लोकमत संपादक)मा.श्री.प्रा.संजय कावरे(केंद्रीय उपाध्यक्ष अंकुर साहित्य संघ महाराष्ट्र)मा.शिवलिंग काटेकर
(केंद्रीय सहसचिव अंकुर साहित्य संघ महाराष्ट्र)मा प्रा डाँ साधनाताई निकम
विभागीय प्रमुख अंकुर साहित्य संघ महाराष्ट्र मा.विजय पाटिल.
केंद्रीय संघटक अंकुर साहित्य संघ महाराष्ट्र या सर्वांच्या उपस्थितीत सम्मेलन अध्यक्ष- मा.डाॕ.पापालाल पवार यांचा समारोपात पुणेरी पगडी व भारतीय संविधानाची प्रत देऊन सन्मान करण्यात आला व पुढिल संमेलनाध्यक्ष निवड होई पर्यंत मा.डाॕ.पापालाल पवार आपणच २०२२ ते २०२३ चे अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यपदी विराज मान रहाल अशी ग्वाही देत दोन दिवसीय ६०व्या अखिल भारतीय अंकुर मराठी साहित्य संमेलनाच्या संपुर्ण समारोप झाला असे जाहीर केले व मा.दत्तात्रेय कल्याणकरांनी सर्वांचे आभार व्यक्त केले…



