धुळे शहर वाहतूक शाखेची दमदार कारवाई, काळ्या बाजारात जाणारा रेशनचा तांदूळ, ट्रकसह 18 लाख 82 हजारांचा मुद्देमाल केला जप्त
प्रतिनिधी – युवराज पाटील धुळे : बीड जिल्ह्यातून धुळे मार्गे गुजरातमध्ये काळ्या बाजारात जाणाऱ्या रेशनिंग तांदुळाचा ट्रक शहर वाहतूक शाखेने जप्त केला आहे. सविस्तर वृत्त