DPT NEWS NETWORK ✍️📝. प्रतिनिधी – अकील शहा
साक्री : धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संजय बारकुंड यांच्या अध्यक्षतेखाली साक्री डिव्हिजन पोलीस अंमलदार यांचे वार्षिक गोळीबार सराव दिनांक २४नोव्हेंबर २०२२ रोजी संपन्न झाले. या वार्षिक गोळीबार सरावांमध्ये साक्री डिव्हिजनच्या वतीने एकूण १८ पुरुष/महिला पोलिस अंमलदार यांनी सहभाग नोंदवून आपले कौशल्य पणाला लावले.
दरवर्षीप्रमाणे घेण्यात येणाऱ्या वार्षिक गोळीबार सराव धुळे येथील रोकडोबा मंदिराच्या मागे सुरू आहे. या वार्षिक गोळीबार सरावामध्ये साक्री डिव्हिजन पोलीस अंमलदार यांनी उत्कृष्टपणे सराव सादर केले, यावेळी होम डिव्हायएसपी जाधव साहेब( पोलीस मुख्यालय), आरपीआय बनतोडे साहेब, आर.एस.आय चव्हाण साहेब, आर.एस.आय चौधरी साहेब आदिनी प्रमुख उपस्थिती लावून मार्गदर्शन केले.
वार्षिक गोळीबार सरावामध्ये साक्री डिव्हिजनच्या वतीने खालील अंमलदार यांनी सहभाग नोंदविला*
१)पो.हे.काँ-बी.एम.रायते
२)पो.हे.काँ-के.वाय. पवार
३)पो.काँ-जे.वाय. अहिरे
४)पो.काँ-आर.एस. वाघ
५)पो.काँ-सी.डी. गोसावी
६)पो.काँ-एन.व्ही.काकडे
७)पो.काँ-डी.एस.चौधरी
८)पो.काँ-एम.एस.चौधरी
९)पो.काँ-आर.एस.चित्ते
१०)पो.काँ-एम.के.खैरनार
११)पो.काँ-डी.एन.मावची
१२)पो.काँ-पी.बी.जाधव
१३)पो.ना.ईला गावित
१४)पो.काँ-आर.ए.भूरे
१५)पो.काँ-डी.ए.अहिरे
१६)पो.काँ-डी.के. देवरे
१७)पो.काँ-ए.के. भदाणे
१८)पो.काँ-ममता पावरा.