गुरुग्राममध्ये मोठी दुर्घटना; सहाव्या मजल्यावरील इमारतीचा स्लॅब कोसळला, दोन जणांचा मृत्यू
दिल्ली प्रतिनिधी-दिल्ली: लगत असलेल्या गुरुग्राममध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. गुरुग्रामच्या सेक्टर १०९ मधील द्वारका एक्स्प्रेसमधील २२ मजली इमारतीचा काही भाग तिथे बांधकाम सुरू असताना