कृषी विभागाच्या विविध योजनांचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा
जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन
प्रतिनिधीप्रा. भरत चव्हाणतळोदा नंदुरबार, दि.4 : कृषि विभागामार्फत जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन