
शहादा, तालुक्यातील म्हसावद येथील आरोग्य मेळाव्यात ५०० जणांची तपासणी
प्रतिनिधी – राहुल आगळे शहादा तालुक्यातील म्हसावद येथील ग्रामीण रुग्णालय येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालय भारत सरकार व आरोग्य अभियान व सार्वजनिक