कल्याण : महागड्या दुचाक्या चोरून हौस मौज करणाऱ्या गॅरेज मॅकेनिकला पोलिसांनी केलं गजाआड
प्रतिनिधी (नंदकुमार नामदास) कल्याण: महागड्या दुचाकी चोरून हौस मौज करणे एका गॅरेज मॅकेनिकला चांगलेच महागात पडले आहे. बुलेट चोरी प्रकरणी डोंबिवली पोलिसांनी या गॅरेज मॅकेनिकला अटक