किरकोळ वादातुन तरुणांनी चाकूने एकाला भोसकले, पुई गावातील घटना,तिघेजण पोलिसांच्या ताब्यात
प्रतिनिधी – (हरिश्चंद्र महाडिक ) सुतारवाडी: उघड्यावर लघुशंखा करू नये असे सांगणाऱ्या व्यक्तीचा राग मनात धरून त्याला मारहाण केल्यानंतर त्याला भाजी कापण्याच्या सुरीने भोसकल्याची गंभीर