नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

Day: June 10, 2022

दूसरी भाषा में पढ़े!

शिकवणीच्या नावाखाली मुलींसोबत अश्लील चाळे करणाऱ्या मुख्याद्यापकाला गावकऱ्यांनी दिला चोप

प्रतिनिधी हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. तोंडापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाने आपल्या शाळेत शिकणाऱ्या

दुर्दैवी! झोपेत असताना सर्पदंश; ऊसतोड मजुराच्या १७ वर्षीय मुलीचा मृत्यू

प्रतिनिधी बीड : घरात झापलेली असताना साप चावल्याने ऊसतोड कामगाराच्या १७ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बीडच्या केज तालुक्यातील सातेफळ गावात घडली आहे.

शालेय पोषण आहारात अनियमितता जिल्हा परिषद शाळेतील तीन मुख्याध्यापक निलंबित

प्रतिनिधी हिंगोली : हिंगाेली येथील सेनगाव तालुक्यातील सवना जिल्हा परिषद शाळेतील तीन मुख्यध्यापकांना प्रशासनाने निलंबित केले आहे. शालेय पोषण आहार योजना राबवताना अनियमितता केल्या प्रकरणी

Translate »
error: Content is protected !!