नाशिक
चाचडगाव टोल नाक्याच्या विरोधात सर्वपक्षीय नेते उतरले रस्त्यावर
प्रतिनिधी : शांताराम दुनबळे नाशिक – पेठ – धरमपुर या राष्ट्रीय महामार्ग क्र. ८४८ वर चाचडगाव नजीक टोलनाका बसवतांना पेठ तालुका वासीयांकडून होणाऱ्या टोल वसुलीच्या