शिंदखेडा तालुक्यातील अलाणे गावात ग्राम रोजगार सेवक एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर.
प्रतिनिधी – महेंद्रसिंग गिरासे शिंदखेडा : तालुक्यातील ग्राम रोजगार सेवक यांचे एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते.त्या निमित्ताने शिंदखेडा तालुक्यातील सर्व गावांचे ग्राम रोजगार