पुणे जिल्हा परिषदेच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई सन 2023 चे दिनदर्शिकेचे वाटपाचा कार्यक्रम संपन्न….
DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी: – मनोहर गोरगल्ले राजगुरुनगर (दि-३०डिसेंबर)खेड तालुक्यातील पुर्व भागातील जऊळके बुद्रुक, चिंचबाईगाव, गुळाणी, वाकळवाडी, गाडकवाडी, वरुडे, चौधरवाडी, कन्हेरसर, पूर, गोसासी, रेटवडी,