खेड SEZ मधील कंपनी मध्ये ठेकेदारी वरुन पुन्हा एकदा मारामारी एक जखमी तर ५ जनांवर गुन्हा दाखल
DPT NEWS NETWORK 🗞️✍️. प्रतिनिधी : मनोहर गोरगल्ले खेड : खेड तालुक्यातील निमगाव खंडोबा येथील SEZ मध्ये ठेकेदारी मिळावी म्हणून स्थानिक भूमीपुत्रांमध्ये मारामारी करण्यात आली