चाकण MIDC तील दरोडयाची, चाकण पोलीसांकडुन उकल, ३,३६,३००/- रूपयांचा मुददेमालासह पाच आरोपी अटकेत
DPT NEWS NETWORK 🗞️✍️. प्रतिनिधी : डॉ. बापुसाहेब सोनवणे चाकण : चाकण येथील दावडमळयातील टेक्नोड्राय सिस्टम इंजिनिअरींग प्रा. लि. या कंपनीमध्ये पाच ते सहा अनोळखी