इंडक टेल्स वेबसाईट कंपनी विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या कंपनी विरोधात धुळ्यात राष्ट्रवादीचे आंदोलन
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ धुळे :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या इंडक टेल्स वेबसाईट कंपनी विरोधामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासमोर धुळे शहर