महानगरपालिकेचे अधिकारी आहेत कि भाजपचे पदाधिकारी ?महानगरपालिका व अधिकाऱ्यांची बैठक भाजपा जिल्हाध्यक्ष घेतात. हे आयुक्तसाठी लाजिरवाणे***
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ काल धुळे महानगरपालिकेमध्ये भाजपचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपाळकर यांनी प्रशासकीय अधिकारी, पदाधिकारी यांची बैठक घेतली. एखाद्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये