साक्री उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वात गावठी दारू हातभट्ट्यांवर कारवाईचा हातोडा
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकील शहा साक्री : साक्री उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे यांच्या नेतृत्वात अवैध गावठी दारू बनवणाऱ्या हातभट्ट्यांवर एकाच दिवशी तीन