धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांचा नववर्षाच्या पहिल्याच दिवशी खात्यातील कर्मचाऱ्यांना दणका, कामचुकार सात अंमलदार निलंबित
DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- संदीप अहिरे धुळे : धुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी व अवैध धंदे नियंत्रनात आणण्यासाठी पोलीस अधीक्षक धिवरे यांनी कठोर पाऊले उचलली