जामनेर शहरात तणावाचे वातावरण : संतप्त जमावाने पोलीस स्टेशनची तोडफोड करीत जाळले टायर
नराधमाला ताब्यात देण्यावरून जमाव संतप्त ; पोलिसांचा लाठीचार्ज पोलीस निरीक्षक शिंदे यांच्यासह दहा ते बारा पोलीस जखमी DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- भुवनेश दुसाने जामनेर