बँकेने सिबिल स्कोअरवरून अडवणूक केल्यास शेतकऱ्यांनी संपर्क करावा – मा. आमदार राजू पारवे
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- सुनिल मैदीले उमरेड:- सिबिल स्कोअर खराब असल्याचे कारण देत बँकेने पीक कर्ज द्यायला नकार दिल्यास शेतकरी बांधवांनी तात्काळ संपर्क करावा