
सोमवारपासून चंदगड पाटणे फाटा कोदाळी बस दुपारी अडीच वाजता सुरू होणार – प्रा विजयभाई पाटील यांचा पाठपुरावा.
DPT NEWS NETWORK 🗞️✍️प्रतिनिधी – संदीप सकट कोल्हापूर:- चंदगड तालुक्यातील कोदाळी. पाटणे फाटा ते बेळगांव अशी सकाळच्या वेळीच्या बसव्यतिरिक्त पाटणे फाटा ते तिलारी नगर व

