
टेंभा गावात 60 तोळे सोन्या सह 2लाख रोकडवर चोरट्यांचा डल्ला; सारंगखेडा पोलीस ठाणे हद्दीत चोरीचे प्रमाण वाढले
DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ ✍️ प्रतिनिधी:- रविंद्र गवळे नंदुरबार:- शहादा तालुक्यातील टेंभा बुद्रुक येथे धाडसी घरफोडीत लाखो रुपयांचा एवज लंपास झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण





