
बावलगावात चिखल, अंधार आणि उद्ध्वस्त रस्ते आमदारांवर ग्रामस्थांचा संताप, आता अशोकराव चव्हाणांनी लक्ष द्यावे
DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी साईनाथ खंडेराय बिलोली :- बिलोली तालुक्यातील बावलगावची सध्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. गावातील मुख्य रस्ता चिखलाने भरलेला असून
