रोहा प्रतिनिधी(हरिश्चंद्र महाडिक) जामगाव:- ग्रामपंचायती मध्ये मा.खासदार सुनिलजी तटकरे साहेब, मा.ना.अदितीताई तटकरे पालकमंत्री – रायगड, मा.आ.अनिकेतभाई तटकरे यांच्या आशीर्वादाने उपसरपंच पदी श्री. गणेश रामचंद्र कोदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.या निवडीला ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. मधुकर रामचंद्र कोदे, श्री. टेमाजी सोबाजी कोदे, नारायण दगडू कोदे, श्री. मधुकर आडलिकर, श्री. आंतुबुवा हिलम, श्री. आनंत भालेराव, श्री विष्णू कोदे, श्री. श्रीधर गावडे, श्री. प्रशांत म्हशिलकर, सौ. दर्शना म्हशिलकर, श्री. मंगेश फोपे तसेच सर्व ग्रामस्थ व सदस्य उपस्थित होते.
फोटो caption-: श्री. गणेश कोदे यांची जामगाव उपसरपंच पदी निवड झाल्या नंतर त्यांचे स्वागत करताना मान्यवर.
छाया-: हरिश्चंद्र महाडिक