शहादा : – पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय विद्याविहार मो. त. ह येथे 9 ऑगस्ट विश्व आदिवासी दिवस निमित्त विद्यालयात आदिवासी वेशभूषा आयोजित करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधिव्याख्याता श्रीमती वनमाला पवार मॅडम उपस्थित होत्या, आणि ग्रामपंचायत सदस्य सुनील पाटील सर, ग्रामसेवक बडगुजर सर उपस्थित होते. सर्वप्रथम अध्यक्षांनी श्री.बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन केले शाळेचे मुख्याध्यापक एस बी रामोळे सर यांनी अध्यक्षांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या सत्कार केला. विद्यार्थ्यांनीआदिवासी पोषाख यावर नृत्य सादर केले.