चक्क धुळे जिल्हाधिकारींच्या बंगल्याच्या आवारातूनच चंदनाच्या झाडाची चोरी
DPT News Network धुळे : धुळे शहरात झाडांची सर्रास कत्तल करण्याचे प्रकार वाढले असतांना आता चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या निवास्थानातील झाडेही सुरक्षित राहिलेली नाहीत. रविवारी रात्री जिल्हाधिकाऱ्यांच्या निवास्थानाच्या