DPT NEWS NETWORK
प्रतिनिधी – दिप्ती पाटील
उरण : – दि. ७ रोजी पोलादपूर येथे रिक्षा व डंपर यांच्या झालेल्या अपघातात रिक्षामधील एकूण ४ व्यक्ती मयत झाले असून त्यांचे मृतदेह शवविच्छेदन साठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहेत.
१)श्रीम. हालीमा अब्दुल सलाम पोपेरे, २३ वर्षे गाव नांदवी. २) श्री. अमन उमर बहुर ४६ वर्षे गाव गोरेगाव.
३) श्रीम. आसिया सिद्दीक २० वर्षे गाव गोरेगाव .
४)श्रीम. नाजमीन मूफीद करबेलकर २२ वर्षे गाव सवाद. रोजी मयत झाले असून तातडीने माननीय मुख्यमंत्र्यांनी मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये मदतीची घोषणा केली आहे. याबाबतची माहिती रायगड व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ट्विट द्वारे दिली आहे.