DPT NEWS NETWORK ✍️. प्रतिनिधी – मनोहर गोरगल्ले
पुणे : खेड पोलीस स्टेशन हद्दीतील सौ.सुनिता वैजनाथ उघडे वय 42 वर्शे धंदा.हाँटेल व्यवसाय रा.राहूल चौक, राजगुरूनगर ता.खेड जिल्हा यांच्या घराचे अज्ञात चोरट्याने दिनांक 22/11/2022 रोजी सांयकाळचे दरम्यान राहूल चौक, राजगुरूनगर ता.खेड जि.पुणे येथील घराचे कुलूप तोडून
1,00,000/- रू.रोख रक्कम
45,000/- रू.किं.चे सोन्याचे गळयातील मंगळसुत्र दीड तोळा वजनाचे,
15,000/- रू.किं.चे कानातील सोन्याचे एक जोड टाॅप्स अर्धा तोळा वजनाचा
50,000/- रू.किं.चे तांब्या – पितळेची भांडी त्यामध्ये तांब्याच्या दोन देवाच्या घंगाळे,
चार समया, चार गडू ,एक हांडा,सहा पातीले, तसेच तांब्याचा एक हांडा,
चार तामण, तीन तांबे, चार ग्लास,एक टाकी,एक परात, वीस ताट
श्रावण रोकडे, ज्ञानेष्वर डोळस,मनाबाई रामभाऊ चिते, पारूबाई डोळस यांचे जमिनीच्या कागदपंत्राच्या फाईल.व
2,10,000/- रू.किंमतीची चोरी झाली असल्याचे
नमुद केले असून फिर्यादी यांनी फिर्याद दिली की, माझी वरील वर्णनाची रोख रक्कम, सोन्याचे दागिणे तसेच तांब्या पितळेची भांडी व जमिनीच्या कागदपत्रांचे फाईल हया कोणीतरी अज्ञात चोरटयाने दिनांक बंद घराचे कुलूप तोडून त्यावाटे घरामध्ये प्रवेष करून घरफोडी करून चोरून नेल्या आहे. अज्ञात चोरटयाविरूध्द रितसर फिर्याद दिलीआहे.
गुन्ह्याचा पुढील तपास खेड पोलीस स्टेशनचे पी आय विजयसिंह चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली एस आय भोसले,
अंमलदार पो ना वडेकर करीत आहेत.