DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधि – राहुल आगळे
नंदुरबार : भीम आर्मी नंदुरबार जिल्हा क्रीडा अधिकारी व ग्रामपंचायत ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश परिषदेच्या माध्यमातून भीम आर्मी ला पत्रव्यवहार करण्यात आले. शासनाच्या पत्राचा सन्मान करून भीम आर्मी नंदुरबार जिल्हा भारत एकता मिशन च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व जिल्हाध्यक्षांनी निर्णय घेतला की दिनांक 9 /10 /2023 रोजी आमरण उपोषणाला स्थगिती देण्यात येत आहे. भीम आर्मी नंदुरबार जिल्ह्याच्या आजच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला बैठकीचे अध्यक्ष म्हणून संजू भाऊ रगडे यांच्या आदेशावरून सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचा निर्णय जोपर्यंत शासनाच्या लूट करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत भीम आर्मीचा लढा चालू राहणार.
जय भीम जय भीम आर्मी जय संविधान
भीम आर्मी नंदुरबार जिल्हाध्यक्ष संजू भाऊ रगडे