नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

निजामपूर सपोनि हनुमंत गायकवाड यांचीधडक कारवाई, जुगार अड्ड्यावर छापा टाकीत ६२ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल केला जप्त..

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – अकिल शहा

साक्री : दिनांक १०/१२/२०२३ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पो.कॉ. सुनील अहीरे तसेच पोसई जयेश गांगुडे असे निजामपूर पोलीस स्टेशनला हजर असताना सपोनी एच.एल गायकवाड यांनी दालनात बोलावुन कळविले की, छडवेल, आमखेल रस्त्याजवळील मारुती मंदीराजवळ एस.के बियर शॉपसमोर विटेचा बांधकाम असलेल्या कच्च्या घरात काही इसम हे मांगपत्ती जुगाराचा ५२ पत्याचा खेळ खेळत आहे याबाबत खात्रीशिर बातमी मिळाली आहे. आपण सदर ठिकाणी जावून छापा कार्यवाही करायची,सदर कार्यवाही करावी बाबत  मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, धुळे ग्रामीण विभाग साक्री यांना कळविली असून त्यानूसार  पोसई जयेश गांगुडे यांनी दोन पंचाना पोलीस स्टेशनला बोलावुन त्यांना बातमीची हकीकत समजावुन सांगुन ते पंच म्हणून स्वखुशीने तयार झाल्याने आणि खाजगी वाहनाने छाप्याकामी लागणारे साहीत्य, लॅपटॉप, प्रिंटर सोबत घेवुन निजामपूर पोलीस स्टेशन येथुन निघुन छडवेल गावात जावून छडवेल ते आमखेल रस्त्यावर जवळील मारूती मंदीर जवळ असलेल्या एस.के बिअर शॉप समोर खाजगी वाहन थांबवुन बातमीचा मिळालेल्या ठिकाणी पंचासह पायी पायी जावुन खात्री करता एस.के. बियर शॉप समोर एका असलेल्या कच्चा घरात काही इसम हे ५२ पत्याचा मागपत्ती फटको जुगाराचा खेळ खेळताना  मिळून आल्याने त्यांना जागीच पकडून पंचासमक्ष नाव गाव विचारता त्यांनी त्याचे नाव
१) घनश्याम चंद्रशेखर बेडसे वय ४०
२) दिनेश दिलीप बेडसे चय-३५ वर्षे
३) कमलेश रमेश देसले वय-३८,
४) हेमराज नवल बेडसे वय-३३ वर्षे
५) सागर प्रकाश कोळी वय-२७ वर्ष
६) समाधान निवा सपकाळ वय-२४ वर्ष
७) प्रविण गोरख अहोरराव वय-३४
८) प्रल्हाद वामन भागरे वय-५०
९) कृष्णा सुभाष सोनार सर्व राहणार छडवेल ता. साक्री जि.धुळे नावे सागितल्याने त्यांची पंचासमक्ष अंगझडती घेता त्यांचा खिशात खालीलप्रमाणे रोख रक्कम व टु व्हीलर मोटर सायकल मिळून आले ते खालीलप्रमाणे. १)३००/-रुपये रोख घनश्याम चंद्रशेखर बेडसे यांचा अंगझडतीत पॅन्टचा खिशात मिळून आल
२) १२०००/- रुपये किंमतीचा व्हिवो १९०४ कंपनीचा मोबाईल घनश्याम चंद्रशेखर बेडसे त्यांच्या ताब्यात मिळुन आले
३)२५०/- रुपये रोख दिनेश दिलीप बेडसे यांचा अंगझडतीत पंन्ड खिशात मिळून आले‌
४) १८०००/- रुपये किमतीचा व्हीओ वाय १०० कंपनीचा मोबाईल दिनेश दिलीप बेडसे याचा ताब्यात मिळून आला
५)३००/- रुपये रोख कमलेश रमेश देसले यांचा अंगझडतीत पॅन्टचा खिशात मिळून आले
६) १०००/- रुपये किमतीचा आयटेल कंपनीचा ए. २७ मोबाईल कमलेश रमेश देसले यांचा ताब्यात मिळुन आला
७)३५०/- रुपये रोख हेमराज नवल बेडसे यांचा अंगझडतीत पॅन्टचा खिशात मिळून आले
८)२५०/-रुपये रोख सागर प्रकाश कोळी यांचा अंगझडतीत पॅन्टचा खिशात मिळून आले
९)११०००/- रुपये किंमतीचा व्हिओ कंपनीचा बाय २२ मोवाईल सागर प्रकाश कोळी यांचा पॅन्टचा खिशात मिळून आले
१०)३००/-रुपये रोख समाधान निबा सपकाळ यांचा अंगझडतीत पॅन्टचा खिशात मिळून आले त
११) ३०००/- रुपये किंमतीचा व्हिओ वाय ११ कंपनीचा मोबाईल समाधान निबा सपकाळ यांचा पॅन्टचा खिशात मिळून
१२)२५०/- रुपये रोख गोरख प्रविण अहीरराव यांचा अंगझडतीत पॅन्टचा खिशात मिळुन आले
१३)७०००/- रुपये किमतीचा व्होओ १७२७ कंपनीचा मोबाईल गोरख प्रविण अहीरराव यांचा अंगझडतीत मिळून आला
१४) २५०/- रुपये रोख रक्कम प्रल्हाद वामन भामरे यांचा अंगझडतीत पॅन्टचा खिशात मिळुन आले
१५) ६०००/- रुपये किंमतीचा रेडमी ९ पावर मोबाईल प्रल्हाद वामन भामरे यांचा पॅन्टचा खिशात मिळून आला
१६) २००/- रुपये रोख रक्कम कुष्णा सुभाष सोनार यांचा अंगझडतीत पॅन्टचा खिशात मिळून आले
१७)२१००/-रुपये किंमतीचा टेक्नो स्पार्क गो मोबाईल कुष्णा सुभाष सोनार यांचा अंगझडतीत मिळून आले
१८) ७०.०० रुपये किंमतीची ५२ पत्याची केंट जुवाकीअ एकूण ६२५५०/- रुपये रोख

तरी दिनांक १०/१२/२०२३ रोजी सांयकाळी ०७.३० वाजेच्या सुमारास छडवेल आमखेल रस्त्यावर असलेल्या एस.के. बियर शॉप समोर विटेचा बांधकाम असलेल्या कच्च्या घरात ५२ पत्याचा मागपत्तीचा (फटकी) जुगाराचा हारजितचा खेळ खेळताना
१) घनश्याम चंद्रशेखर बेडसे वय-४०
२) दिनेश दिलीप बेडसे वय -३५
३) कमलेश रमेश देसले वय-३८
४) हेमराज नबल बेडसे वय-३३ वर्ष
५) सागर प्रकाश कोळी वय-२७ वर्ष
६) समाधान निया सपकाळ वय-२४ वर्ष
७) गोरख प्रविण अहीरराव वय ३४
८) प्रल्हाद वामन भामरे वय-५०
९) कृष्णा सुभाष सोनार सर्व राहणार छडवेल ता.साक्री सर्वांनविरुद्ध गुरन २०२३ महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कायदा कलम ४,५, प्रमाणे निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
2:24 pm, January 13, 2025
temperature icon 27°C
साफ आकाश
Humidity 33 %
Wind 11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!