DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- योगेश गवळे
नांदगाव:- नांदगाव तालुक्यातील मोठ्या प्रमाणात मोटारसायकल चोरी सत्र चालूच होते. नाशिक ग्रामीण अधिक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशानुसार एक पथक नेमण्यात आले. चोरी चा धागा हा गुप्त माहिती द्वारे नांदुर सारख्या ग्रामीण भागातून लागला सागर शांतीलाल कायस्थ नांदगाव यांच्या फिर्यादवरुन आरोपी नंबर एक पवन शंकर आहिरे वय वर्षे 30 राहणार निबांयती हल्ली मुक्काम नांदुर यांच्या मुसक्या शिरपूर येथे जावून आवळल्या आरोपी नंबर दोन अंकूश दादाभाऊ गायकवाड वय वर्षे 21राहणार नांदुर या आरोपी नंबर तीन हर्षल मनोहर गवारे वय वर्षे 19 राहणार महसरुळ नाशिक मुख्य म्होरक्या हा प्रत्येक गावात चार पाच महिन्यांत ओळख पटविणे ओळख करणे या माध्यमातून चोरीच्या मोटारसायकल विक्री करत असे बिगर कागदपत्रे गाडी दहा ते वीस हजार मध्य गहाण देणे पैसे घेऊन मौज मज्जा करणे आरोपी यांच्या वर नांदगाव पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 15/2024 भा द वी कलम 379/324 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला नाशिक आयुक्त कार्यालय येथिल सहा मोटारसायकल तर नांदगाव शहरातील चार मालेगाव लासलगाव मनमाड येवला पत्रकार यांची गाडी आहे नाशिक ग्रामीण अधिक्षक शहाजी उमाप, यांच्या आदेशानुसार ग्रामीण उप अधीक्षक अनिकेत भारती मनमाड पोलिस विभागीय अधिकारी सोहेल शेख, नांदगाव पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी, पोलिस उपनिरीक्षक संतोष बहाकर, हवालदार सह नांदगाव पोलिस पुढील तपास करत आहे.