DPT NEWS NETWORK 🗞️✍️
धुळे:- बोरकुंड ता.धुळे येथील रिक्त झालेल्या उपसरपंच पदाच्या जागेच्या निवडणुकीत सौ.माधुरी सुभाष अहिरे यांची सर्व सदस्यांनी एकमताने बिनविरोध निवड करण्यात केली. याबद्दल धुळे जिल्हा परिषदेच्या सदस्या व मुक्तांगण शैक्षणिक संस्थेच्या सचिव सौ. शालिनीताई बाळासाहेब भदाणे यांनी नवनिर्वाचित उपसरपंच यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ. शालिनीताई भदाणे, सरपंच सुनीता हेमंत पाटील, मा. उपसरपंच ग्रा. सदस्या सौ. सविता माळी, सौ. आशा पाटील, सौ. बेबाबाई माळी, सौ. ममता भदाणे, सौ. रेखा भदाणे, सौ. सविता पारीख, सौ. मंगल माळी, सौ. प्रतिभा माळी, सौ. सुरेखा माळी व सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.या निवडीबद्दल भाजपचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब रावण भदाणे यांनी अभिनंदन केले आहे.आज रोजी दि. 03/07/2024 बोरकुंड ग्रामपंचायत येथे उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली, याप्रसंगी सौ. माधुरी सुभाष अहिरे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली. गावातील सर्व ग्रामपंचायत सदस, सरपंच ,उपसरपंच बोरकुंड. तसेच विविध कार्यकारी सोसायटी चे सर्व सदस्य, चेअरमन, व्हा. चेअरमन, उपस्थित होते. माजी. लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब रावण भदाणे, जिल्हा परिषद सदस्य शालिनी बाळासाहेब भदाणे, सरपंच सुनीता हेमंत भदाणे, उपस्थित होत्या. तसेच, माजी. जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर आबा पाटील, डॉ. राजेंद्र धुडकू भदाणे, माजी. पंचायत समिती सदस्य देविदास दत्तात्रय माळी, माजी. पंचायत समिती सदस्य नारायण पांडुरंग देवरे, पंचायत समितीचे उपसभापती देवेंद्र गोकुळ माळी, सुभाष दौलत माळी, निंबा दगा माळी, दिलीप परभत पाटील, हेमंत धुडकू भदाणे, वाल्मीक दौलत माळी, राजेंद्र खंडू मराठे, अरुण फकीरा देवरे, खंडू हरी वाघ, मनोज सुभाष अहिरे, गंगाधर बाबुराव वाघ, राजेंद्र लक्ष्मण वाघ, रवींद्र राघो वाघ, चंद्रशेखर सुपडू भदाणे, भीमराव मोतीराम, देवरे, रवींद्र गोविंदराव भदाणे, संजय भालेराव पाटील, संजय भिवसन माळी, दिनेश दत्तात्रय माळी, कौतिक निंबा देवरे, बाबूलाल रामदास माळी, अनिल आबा पाटील, नथा निंबा माळी, मोहन माधवराव भदाणे, हितेश पारीख, भाऊसाहेब माधवराव माळी, प्रल्हाद निंबा माळी, किशोर राजेंद्र देवरे, प्रशांत निंबा माळी, धोंडू सुका माळी, जितेंद्र जैन, भरत दादा पाटील, मोहन बंब, मोहन विक्रम खैरनार, जितेंद्र गोकुळ माळी, नितीन रामदास माळी, दिगंबर दिलीप माळी, किरण राजेंद्र माळी, धनंजय वाल्मीक माळी, ललित वाल्मीक माळी आदी उपस्थित होते.