सुतारवाडी : दि. 27 ( हरिश्चंद्र महाडिक )
ग्रुप ग्रामपंचायत तिसे चे शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य पिंटया जाधव यांनी तिसे येथे आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी वरसगाव ग्राम पंचायतीचे उपसरपंच श्री. राकेश शिंदे, तिसे ग्रामपंचायतीचे श्री. राकेश कांबळे, उपसरपंच श्री. जयेश धावटे, माजी सरपंच श्री. राजेंद्र पानसरे, ग्रामपंचायत सदस्य श्री. महेश पवार तसेच विजय शिगवण श्री. विनोद कदम , श्री महेंद्र पानसरे आदि उपस्थित होते.