नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

पंजाब येथे झालेल्या राष्ट्रीय गतका स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला घवघवीत यश

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- रविंद्र पवार


पंजाब:- संगरूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राची टीम सहभागी झाली होती या स्पर्धेमध्ये 11 वर्षाखालील मुली मध्ये  इंडिव्हिज्युअल फरिसोटी क्रीडा प्रकारामध्ये  कु. रिदिशा भांडाळकर द्वितीय क्रमांक पटकावला. सिंगल सोठी संघीक क्रीडा प्रकारांमध्ये मुलींमध्ये दुसरा क्रमांक पटकवला संघामध्ये कु. राजनंदिनी गायकवाड, कु सई शिंदे, कु. अन्वी भांडारकर .
17 वर्षाखालील मुले मुलींमध्ये टीम डेमो यामध्ये मुलींनी तृतीय क्रमांक पटकावला यामध्ये कु. स्नेहा सय्यद ,कु राजकन्या नवले, कु. तन्वी साबळे, कु. आकांशा कुलकर्णी, कु. वैशाली मोटे, कु. सर्वांनी मोरे, कु. आदिती सानप, कु. नम्रता देशपांडे, कु. नेहा जगताप, कु. संयुक्ता मिसाळ.
टीम फरीसोटी या क्रीडा प्रकारामध्ये द्वितीय क्रमांक पटकावला या संघामध्ये श्रमिका पाटील, तन्मयी पाटील, सेजल गालींदे भाग्यश्री बांगर, 25वर्षाखालील मुली मध्ये इंडिव्हिज्युअल सिंगल सोटी क्रीडा प्रकारांमध्ये जिज्ञासा पाटील हिने  द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच 25 वर्षाखालील संघीक मुलींमध्ये संघाने तृतीय क्रमांक पटकावला मानसी पाटील, जिज्ञासा पाटील, प्रणाली कांबळे, कवीना बांडे.
30 वर्षाखालील मुलांमध्ये इंडिव्हिज्युअल फरिसोटी क्रीडा प्रकारांमध्ये अनिकेत टिके यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
30 वर्षाखालील मुलींमध्ये इंडिव्हिज्युअल डेमो क्रीडा प्रकारांमध्ये अमृता होमकर हिने द्वितीय क्रमांक पटकावला. व 30 वर्षाखालील मुलींमध्ये इंडिव्हिज्युअल सिंगल सोटी क्रीडा प्रकारामध्ये प्रगती महांगडे द्वितीय क्रमांक पटकावला.
  30 वर्षाखालील मुलींमध्ये टीम फरीसोटी क्रीडा प्रकारांमध्ये  प्रथम क्रमांक पटकावल यामध्ये वैष्णवी मानकर काजल पाटील अमृता होमकर . असोसिएशन ऑफ गतका, महाराष्ट्र  चे अध्यक्ष संतोष जयसिंग चौधरी आणि सचिव प्रा. आरती एकनाथ चौधरी मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले व विजेता खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिल्या शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र संघाचे टीम कोच दलजीत सिंग सर, साक्षी चौधरी मॅडम, प्रा. स्वाती मॅगेरी मॅडम, संतोष कवळे सर, पांढरकर सर, श्रीधर कांबळे, सर व टीम मॅनेजर रविंद्र पवार सर यांनी कामकाज पाहिले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:17 pm, April 7, 2025
temperature icon 34°C
साफ आकाश
Humidity 13 %
Wind 7 Km/h
Wind Gust: 8 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 6:18 am
Sunset: 6:46 pm
Translate »
error: Content is protected !!