पातोंडा शिवारात कुटूंबिय घरात झोपलेले असतांना धाडसी चोरी
प्रतिनिधीप्रविण चव्हाण नंदुरबार – नंदुरबार तालुक्यातील पातोंडा शिवारातील मातोश्री कॉलनीतील मध्यरात्री चोरटयांनी कुटूंबिय घरात झोपलेले असतांनाही चलाखीने धाडसी घरफोडी केल्याची घटना घडली .या घरफोडीत चोरट्यांनी