कस्टम अधिकारी असल्याचे भासवून हिरे व्यापाऱ्याकडे 80 लाखांची खंडणी मागणाऱ्या आरोपींना मुंबई क्राइम ब्रँचने बेड्या ठोकल्या..
मुंबई प्रतिनिधी सुनील कांबळे मुंबई : कस्टम अधिकारी असल्याचे भासवून हिरे व्यापाऱ्याकडे 80 लाखांची खंडणी मागणाऱ्या आरोपींना मुंबई क्राइम ब्रँच युनिट 12 ने बेड्या ठोकल्या