साक्री शहरातील अहिंसा नगर येथे अज्ञात चोरटयांनी केली घरफोडी, सुमारे १,२२,००० रु. किमतीचे मुद्देमाल केला लंपास; साक्री पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल*
प्रतिनिधी – अकिल शहा साक्री : साक्री तालुक्यात चोरट्याने धुमाकूळ घातला असून साक्री शहरासह परिसरात चोरांची दहशत निर्माण झाली आहे परिसरातील नागरिक दिवाळी सणाच्या निमित्ताने