गप्पा मारून कोणी मोठं होत नाही सुषमा अंधारे पाचोरा सभेत शिंदे गटावर घणाघाती टीका
प्रतिनिधी-भुवनेश दुसाने पाचोरा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शिवसेना नेत्या वैशालिताई सुर्यवंशी यांच्या नेतृत्वात पाचोरा येथे शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन, आपला